Pages

Showing posts with label Marathi Love Story. Show all posts
Showing posts with label Marathi Love Story. Show all posts

Wednesday, July 24, 2013

Tik Tik Vajate Dokyat | टिक टिक वाजते डोक्यात



टिक टिक वाजते डोक्यात 
धड धड वाढते ठोक्यात 
कभी जमीन कधी नभी 
संपते अंतर झोक्यात
नाही जरी सरी तरी 
भिजते अंग पाण्याने 
सोचू तुम्हे पलभर भी 
बरसे सावन जोमाने 
शिम्पल्याचे शो पीस 
नको 
जीव अडकला मोत्यात 
सूरही तू तालहि तू 
रुठे जो चांद वो नूर हे तू 
आसू हि तू हसू हि तू 
ओढ मनाची नि हुरहूर तू 
रोज नवे भास तुझे 
वाढते अंतर श्वासात
Tik Tik Vajate Dokyat | टिक टिक वाजते डोक्यात

 

Thursday, July 4, 2013

Tuzya Athavani Mhanaje | तुझ्या आठवणी म्हणजे

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव
तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा

आणि

तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा
तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा  आणि  तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

Wednesday, June 5, 2013

Marathi Paus Kavita | मराठी पाऊस कविता

पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा , ओळख क्षणाची पण  आपुलकी कायमची , भेट क्षणाची पण नाती कायमची.. सहवास क्षणाचा पण  ओढ कायमची...पहिल्या पाउसाच्या हार्दिक शुभेछा................















पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा ,
ओळख क्षणाची पण
आपुलकी कायमची ,
भेट क्षणाची पण नाती कायमची..
सहवास क्षणाचा पण
ओढ कायमची...पहिल्या पाउसाच्या हार्दिक शुभेछा................

Sunday, June 2, 2013

Pahilya Pausachya Hardik Shubhechya | पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

प्रत्येक क्षणामध्ये काही तरी आपले असते, दु:खात जरी रडलो, तरी सुखात हास्य असते ..! विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो, ग्रीष्मात जरी उकडलो तरी पहिल्या पावसांत गारवा असतो..  "आपल्या आयुष्यातही पावसाची सर" नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा, आणि सुखाची नवी हिरवळ पसरवो, हिच "श्री" चरणी प्रार्थना!! पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!















प्रत्येक क्षणामध्ये काही तरी आपले असते,
दु:खात जरी रडलो, तरी सुखात हास्य असते ..!
विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो,
ग्रीष्मात जरी उकडलो तरी पहिल्या पावसांत गारवा असतो..

"आपल्या आयुष्यातही पावसाची सर"
नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा,
आणि सुखाची नवी हिरवळ पसरवो, हिच "श्री" चरणी प्रार्थना!!
पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

Monday, May 27, 2013

Nati | नाती

नाती जपली कि सगळ जमत.
हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात,
आणि
आठवणींच गाठोड आपलस करून जात.


नाती जपली कि सगळ जमत. हळू हळू का होईना कोणी आपलस बनत, ओळख नसली तरी साथ देऊन जात, आणि आठवणींच गाठोड आपलस करून जात.

Sunday, May 19, 2013

Marathi Premachya Kavita | मराठी प्रेमाच्या कविता

एकदा तुझ्या गालावर,
मला ओठांना टेकवायचं आहे....

जाता जाता माझ्या स्पर्शातून,
तुला प्रेम देऊन जायचे आहे....

तू झोपेत हि खुप लाजशील,
मी जवळ आलो की....

असे काहीसे हवेहवेसे,
गुपित कानात तुझ्या सांगायचे आहे....


एकदा तुझ्या गालावर, मला ओठांना टेकवायचं आहे....  जाता जाता माझ्या स्पर्शातून, तुला प्रेम देऊन जायचे आहे....  तू झोपेत हि खुप लाजशील, मी जवळ आलो की....  असे काहीसे हवेहवेसे, गुपित कानात तुझ्या सांगायचे आहे....

 
 
UA-37571701-1