Pages

Saturday, February 9, 2013

Prem Mhanaje Kay?? प्रेम म्हणजे काय ??

कुणीतरी आवडणे म्हणजे प्रेम कि
कुणाच्यातरी डोळ्यात हरवून जान ?
कुणालातरी सारख पाहत रहावस वाटणे म्हणजे प्रेम कि
कुणालातरी न विसरता येन म्हणजे प्रेम
कोणाचीतरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम कि
आपली आणि कोणाचीतरी आवड जुळणे म्हणजे प्रेम
कोणी स्वप्नात येन म्हणजे प्रेम कि
कोणाच्या सहवासात,स्वप्न जगल्यासारख वाटण म्हणजे प्रेम
कोणावर विश्वास ठेवणे प्रेम कि
कोणाचातरी विश्वास कधीच न मोडण म्हणजे प्रेम
कुणाला माफ कारण प्रेम कि
कुणाचीतरी उगीचच माफी मागण म्हणजे प्रेम
कुणाकडून काही घेण म्हणजे प्रेम कि
न मागता कोणाला काहीतरी देन म्हणजे प्रेम
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम कि
कुणाच्या तरी आठवणीत हसणारे मन म्हणजे प्रेम
कोनाशिवाय मरण म्हणजे प्रेम कि
कोणासाठी जगन म्हणजे प्रेम ..
खरच प्रेम म्हणजे नेमके आहे तरी काय ............


http://marathipremachyakavita.blogspot.in/
 
 
UA-37571701-1