Pages

Tuesday, January 29, 2013

प्रेम कथा..Love Story..

हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच...
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि कायनको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला.कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंचप्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीचहोती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखातठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आतापॆसाच कमवुन दाखवायचा. इतकाकी आपल्यापुढे सारं जग तिलाथिटं दिसलं पाहिजे..’
पुढे..
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांन ी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यास ाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्य ावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एकदिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाचछत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांन ा गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झालीहोती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अ पमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेलीत्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्य ा आईबाबांनाविचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग’ झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनंतुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...

Monday, January 21, 2013

Prem Kahani ... प्रेम कहाणी ...


एक प्रेम कहाणी ....."३०
दिवस"
.
मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले
असतात,
.
मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचं
ह्या जगामध्ये राहिलो आहोत .....
कारण
माझे सारे मित्र प्रेमात आहेत ...!!
.
मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण
माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात
आहेत .....
.
मुलगा :- आता काय करायचे ?
.
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया .....
.
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
.
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण
एकमेकांचे
गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड बनुयात .....
.
पहिले १ ते ५ दिवस :- ते
सिनेमा पाहतात,
भरपूर फिरतात .....
.
६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये
असलेल्या भूत
हवेली मध्ये ते जातात,
ती खूप घाबरते
आणि त्याचा हात पकडते पण नंतर
लक्षात
येते कि तिने चुकून
दुस-याचाचं हात
पकडला आहे .....
.
दोघेही हसतात,
बाहेरचं एक
ज्योतिषी बसलेला असतो ते आपले
भविष्य
त्याला विचारतात,
तो म्हणतो"
तुम्ही लवकरात लवकर लग्न करून
घ्या,
आणि आनंदात रहा .....
आणि तो ज्योतिषी रडायला लागतो .....
.
१६ ते २८ दिवस :- ते दोघे
एका टेकडीवर
बसले
असता चांदणी पडताना त्याना दिसते .....
ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....
.
२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे
त्याचं
बागेत त्याचं जागेवर येऊन
बसतात .....
.
मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन
येतो असे
म्हणून तो तेथून जातो,
२० मिनिट
नंतर
एक अनोळखी माणूस तेथे येतो :-
तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड आहे
का ?
.
मुलगी :- हो,
का ? काय झाले ?
.
अनोळखी माणूस :-
त्याला एका गाडीने
उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत
आहे .....
.
हरणीच्या गतीने ती अतिशय दुःखी
होऊन
त्याला भेटण्यासाठी तेथून पळ
काढते .....
.
२९ वा दिवस रात्री ११ वाजून
५७
मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात

त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस व
पत्र
देतात .....
.
ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे
मी तुझ्या बरोबर घालविले ते
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
दिवस होते .....
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे,
आणि हा खेळ आपण आयुष्यभर
खेळावा हि माझी ईच्छा होती .....
.
मुलगी आक्रोश करून रडू लागते :-
नाही,
मी तुला मरून देणार नाही .....
चांदणी पडल्यावर मी तुलाचं
मागितले
होते,
मी पण तुझ्यावर खूप प्रेम
करते .....
आता मला कळाले
कि तो ज्योतिषी का रडला होता,
पण
मी तुला मरून देणार नाही .....
प्लीज
मला सोडून नको जाऊस प्लीज .....
..:'(
Love
You, I Love You, I Love you
very
very much !!
.
तेवढ्यात रात्रीचे १२
वाजतात .....
मुलाचे हृदय पुन्हा श्वास
घ्यायला लागते .....
.
तो ३० वा दिवस
होता .....
.
कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि"
अगर
किसी चीज को तुम सच्चे दिल से
चाहो,
तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में
जूट
जाती हैं ....
Photo: एक काल्पनिक प्रेम कहाणी ....."३०
दिवस"
.
मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले
असतात,
.
मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचं
ह्या जगामध्ये राहिलो आहोत .....
कारण
माझे सारे मित्र प्रेमात आहेत ...!!
.
मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण
माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात
आहेत .....
.
मुलगा :- आता काय करायचे ?
.
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया .....
.
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
.
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण
एकमेकांचे
गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड बनुयात .....
.
पहिले १ ते ५ दिवस :- ते
सिनेमा पाहतात,
भरपूर फिरतात .....
.
६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये
असलेल्या भूत
हवेली मध्ये ते जातात,
ती खूप घाबरते
आणि त्याचा हात पकडते पण नंतर
लक्षात
येते कि तिने चुकून
दुस-याचाचं हात
पकडला आहे .....
.
दोघेही हसतात,
बाहेरचं एक
ज्योतिषी बसलेला असतो ते आपले
भविष्य
त्याला विचारतात,
तो म्हणतो"
तुम्ही लवकरात लवकर लग्न करून
घ्या,
आणि आनंदात रहा .....
आणि तो ज्योतिषी रडायला लागतो .....
.
१६ ते २८ दिवस :- ते दोघे
एका टेकडीवर
बसले
असता चांदणी पडताना त्याना दिसते .....
ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....
.
२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे
त्याचं
बागेत त्याचं जागेवर येऊन
बसतात .....
.
मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन
येतो असे
म्हणून तो तेथून जातो,
२० मिनिट
नंतर
एक अनोळखी माणूस तेथे येतो :-
तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड आहे
का ?
.
मुलगी :- हो,
का ? काय झाले ?
.
अनोळखी माणूस :-
त्याला एका गाडीने
उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत
आहे .....
.
हरणीच्या गतीने ती अतिशय दुःखी
होऊन
त्याला भेटण्यासाठी तेथून पळ
काढते .....
.
२९ वा दिवस रात्री ११ वाजून
५७
मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात
व
त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस व
पत्र
देतात .....
.
ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे
मी तुझ्या बरोबर घालविले ते
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
दिवस होते .....
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे,
आणि हा खेळ आपण आयुष्यभर
खेळावा हि माझी ईच्छा होती .....
.
मुलगी आक्रोश करून रडू लागते :-
नाही,
मी तुला मरून देणार नाही .....
चांदणी पडल्यावर मी तुलाचं
मागितले
होते,
मी पण तुझ्यावर खूप प्रेम
करते .....
आता मला कळाले
कि तो ज्योतिषी का रडला होता,
पण
मी तुला मरून देणार नाही .....
प्लीज
मला सोडून नको जाऊस प्लीज .....
..:'(
Love
You, I Love You, I Love you
very
very much !!
.
तेवढ्यात रात्रीचे १२
वाजतात .....
मुलाचे हृदय पुन्हा श्वास
घ्यायला लागते .....
.
तो ३० वा दिवस
होता .....
.
कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि"
अगर
किसी चीज को तुम सच्चे दिल से
चाहो,
तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में
जूट
जाती हैं ....

Sunday, January 20, 2013

आयुष्यातील ८ मौल्यवान क्षण....


१) आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२) आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!

३) जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

4) हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!! !

५) ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवूनचालणे...!! !!

६) जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७) आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!

८) असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!

Friday, January 18, 2013

Marathi Prem Kavita ... मराठी प्रेम कविता ...


डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि .....
डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि , 
आरश्यात पहावसच वाटत नाही ..... 
हृदयात तुझ्या राहतो मी , 
आता घरी रहावसच वाटत नाही .....
तुझ्या गालावरची खळी पहिली कि , 
हसू थांबवावसच वाटत नाही ..... 
खूप आनंदी असलीस कि , 
तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही ....
तू जवळ असलीस कि माझ्या , 
तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही ....
खूप करतेस प्रेम माझ्यावर तू , 
हे प्रेम कधी आटावसच वाटत नाही .....
तुझी आठवण येणार नाही , 
असा दिवसच यावासा वाटत नाही ..... 
चांदण्या रात्रीचा गोड, रम्य स्वप्न .... 
दिवसाही तुटावस वाटत नाही ....
Photo: डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि .....
डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि , 
आरश्यात पहावसच वाटत नाही ..... 
हृदयात तुझ्या राहतो मी , 
आता घरी रहावसच वाटत नाही .....
तुझ्या गालावरची खळी पहिली कि , 
हसू थांबवावसच वाटत नाही ..... 
खूप आनंदी असलीस कि , 
तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही ....
तू जवळ असलीस कि माझ्या , 
तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही ....
खूप करतेस प्रेम माझ्यावर तू , 
हे प्रेम कधी आटावसच वाटत नाही .....
तुझी आठवण येणार नाही , 
असा दिवसच यावासा वाटत नाही ..... 
चांदण्या रात्रीचा गोड, रम्य स्वप्न .... 
दिवसाही तुटावस वाटत नाही ....

--संदेश

Thursday, January 17, 2013

Breakup Ke Baad....


Ekati tu ekata me
na ghetle kauni samjuni
fike vate jag saare jevha yeti
sarya athavani
tari tula pahto me
punha punha majya maani..............
break up ke bad la la la
break up ke bad la a la

aai mala v4te
tu jevat ka nahi majya bala
aai tula kay sangu
tujya porala laglay prem jala
mhnaun aata palato me
punha punha ekadashi
aai thamb puja me karto
break up ke bad la la la
(kai re dev dharma kadhi pasun
nahi baba sahaj)
break up ke bad la a la
break up ke bad la a la

ruki sukhi zindagi hi
tuje maan aani aapla khisa khali
premachi hi lottery saali
lagli tari tharlo me bhikari
mhanun aata khelto me
punha punha,punha rami
(haali badamcha panach yet nahi)
break up ke bad la a la
break up ke bad la a la

माझं पहिल पहिल प्रेम" "My First Love"

Photo

Tujhya Vina ... तुझ्या विना ...


Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Bhas ka ha tuza hot ase mala sang na
Lagate odh ka sarakhi ashi sang na
Zalo anolakhi maza malach mi
Vate mala ka vyarth sare sang na
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Bhas ka ha tuza hot ase mala sang na
Lagate odh ka sarakhi ashi sang na
Zale anolakhi majhi malach mi
Vate mala ka vyarth sare sang na
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Umajun sare jari khel ha mandala
Tarihi kasa sang na jeev ha guntala
Umajun sare jari khel ha mandala
Tarihi kasa sang na jeev ha guntala
Zale aata jari hote jase mani
Ka he badalale arth sare sang na
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Vaat hote majhi tujhi jari vegali
Sobatichi tari aas sang ka lagali
Vaat hote majhi tujhi jari vegali
Sobatichi tari aas sang ka lagali
Firuni punha nave nate mala have
Jeev tutato ka ha asa re sang na
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina
Tujhya vina tujhya vina

Dur Deshi Gela Baba..दूरदेशी गेला बाबा...


दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभर दमवला
"आता पुरे ! झोप सोन्या.." कुणी म्हणतच नाही

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही.. कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

Monday, January 14, 2013

Ha chandra Tuzhyasathi- swapnil bandodkar


हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
……..हा रास हि तर्र्यांची…. गगनात तुझ्यासाठी!!
हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
……..हा रास हि तर्र्यांची…. गगनात तुझ्यासाठी!!
कैभात अश्यावेळी, मज याद तुझी आली……
ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
वर्षाव तुझ्या तारुण्याचा ,रिमझिमता म्हज्यावारी होऊ दे…
रेशीम तुझ्या लावण्याचे, चंदेरी म्हज्यावारी लहरुध्ये…
नाव तुःजे म्हाज्या होटावर येते ..
फूल जसे कि फूलातांना दरवळते..
इतके मज कळते ,अधुरा मी येते …..
चांद रात हि भगुनी सुटून जाते…………
बांधिन गगनास झुला ,जर देशील साथ मला …..
ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
हे क्षन हळवे एकांताचे ,दाटलेले म्हाज्या किती भवताली ,
चाहूल तुझी घेण्यासाठी , रात्र झाली आहे महु म्हकमाल्ली…
आज तुला सारे काही सांगावे …
भिल्गुन्या तू मजला ते यैकावे …
होऊन कारण जे ,उसळे मन म्हाजे …..
पाऊल का आजुनिना तुझे वाझे
जिव म्हाझा व्याकुळला ,दे आता हाक मला ….ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!

Damlelya Babachi hi kahani


कोमेजून  निजलेली  एक  परी  राणी ,
उतरले  तोंड  डोळा  सुटलेले  पाणी  ||2||
ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला

रोजचेच  आहे  सारे  काही  आज  नाही
माफी  कशी  मागू  पोरी  मला  तोंड  नाही
झोपेतच  घेतो  तुला  आज  मी   कुशीत
निजतच  तरी  पण  येशील  खुशीत
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला .....
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

आट-पाट नगरात  गर्दी  होती भारी
घामाघूम  राजा  करी  लोकलची  वारी  ||2||
रोज  सकाळीस  राजा  निघताना  बोले ,
गोष्ट  सांगायचे  काल  राहुनिया  गेले
जमलेच  नाही  काल  येणे  मला  जरी
आज  परी  येणार  मी  वेळेतच  घरी
स्वप्नातल्या  गावा  मध्ये  मारू  मग  फेरी
खरया खुऱ्या परी  साठी  गोष्टीतली  परी
बांधीन  मी  थकलेल्या  हातांचा  झुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

ऑफिसात  उशिरा  मी  असतो  बसून     
भंडावले  डोके  गेले  कामात  बुडून          
तास  तास  जातो  खाली   मानेने निघून 
एक  एक  दिवा  जातो  हळूच  विजून      
अशावेळी  काही  सांगू  काय काय वाटे    
आठवा  सोबत  पाणी  डोळ्यातून  दाटे    
वाटते  कि  उठूनिया  तूज पास  यावे       
तुझ्यासाठी  मी  पुन्हा  लहानगे   व्हावे   
उगाचच  रुसावे   नि  भांडावे  तुझाशी      
चिमुकले  खेळ  काही  मांडावे  तुझाशी




उधळत खिदळत  बोलशील  काही
बघताना  भान  मला  उरणार  नाही  ||2||
हासुनिया  उगाचच  ओरडेल  काही
दुरूनच  आपल्याला  बघणारी  आई
तरी  सुद्धा  दोघे  जन  दंगा  मांडू  असा
क्षणा  क्षणा  वर  ठेवू  २ खोडकर  ठसा
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला .....

ला ..ला  ला  ला  ला , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||


दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ  दूध  भात  भरवेल  आई 
गोष्ट  ऐकायला    मग  येशील  ना  अशी
सावरीच्या   उशीहून  मऊ  माझी  कुशी


कुशी  माझी  सांगत  आहे  ऐक बाळा  काही
सदोदित  जरी  का  मी  तुझ्या पास  नाही
जेऊ  खाऊ  न्हाऊ  माखू  घालतो  ना  तुला
आई  परी  वेणी -फनी  करतो  ना  तुला  ||2||
तुझ्यासाठी  आई  परी  बाप पण  खुळा
तरी  हि   कधी  गुप  चूप  रडतो  रे  बाळा
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....

ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।

बोळक्या मध्ये  लुक -लुकलेला  तुझा  पहिला  दात
आणि  पहिल्याधाच  घेतलास  जेव्हा तोंडी  मऊ  भात
आई  म्हणण्याआधी  सुद्धा  म्हणली  होतीस  बाबा
रंगात -रांगत घेतलास  जेव्हा  घराचा  तू  ताबा
लुटू -लुटू  उभा  राहत  टाकलस पाउल  पहिलं
दूरचं पाहत  राहिलो  फक्त , जवळ   पहाईचच राहिलं

असा गेलो  आहे  बाळा  पुरा  अडकून
हल्ली  तुला  झोपेतच  पाहतो  दुरून  ||2||
असा  कसा  बाबा  देव  लेकराला  देतो
लवकर  जातो  आणि  उशिरानी  येतो
बालपण  गेले  तुझे  गुज  निसटून
उरे  काय तुझा  माझा  ओंझळी  मधून
जरी  येते  ओठी  तुझा  माझासाठी  हसे
नजरेत  तुझ्या   काही  अनोळखी  दिसे
तुझ्या   जगातून  बाबा  हरवेल  का  ग ?
मोठेपणी  बाबा  तुला  आठवेल  का  ग ? ||2||
सासुराला  जाता  जाता  उंबरठ्या  मध्ये
बाबासाठी  येईल  का  पाणी  डोळ्यामध्ये ?....


ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।
।।

Ek Khayal…

Dil main hur raaaz dabaa key rakhtay hein
Honton pay Muskaan sajaa key rakhtay hein..
ye duneeya sirff Khushee mein saath daytee hai..
iss liye hum apnay aansoo chupaaa kay rakhtey hein

Do kadam to sab chal lete hai,
zindgi bhar ka saath koi nahi nibhata,
agar ro kar bhulai jati yaade,
to has kar koi gam na chupata..


Waise akele hi aaye hain aur akele hi jana hai
Kaisa bhi ho bandhan ek din to toot jana hai
Koi kitna bhi rahe pass ya kitna bhi rahe door
Sukh dukh ka jalwa apne hi mann ka afasana hai

Kash Dil ki awaz me itna asar ho jay,
Hum apko yaad karen aur apko khabar ho jay,
Aaj kuda se itni hi dua hai, aap jo bhi chaho vo haqiqat ho jay…

Lagan mahnje kay? marathi kavita


Marathi sms for College Life

Marathi sms for College Life

Marathi sms for College Life

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता

Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita 

Tuesday, January 1, 2013

Nirop Ghetana... निरोप घेताना...

प्रेमाचा अर्थ......♥♥♥


प्रेमाचा अर्थ ...............
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे..♥

मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..♥

भांडून सुधा ज्याचा राग येत नाही
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥

स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो
ते प्रेम आहे..♥

ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..♥

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..♥

हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे ..♥

नात..

नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन यावएखादेवेळी
अन् पाऊस पडूच नये
नुसतच आभाळ भरुन राहव
आणि मधूनच वीज चमकत राहावी
तशीच आठवन येऊन जाते
वेळ कातर होत राहते
जखम जुनीच असते
नुकतीच कुठे खपली धरु लागलेली
पुन्हा नव्याने भळभळू लागते
चुक कोणाची असते
किंवा असते की नसते
ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो
अन् हे सगळ आठवून
हताशपणे बघण्यापलिकडे
काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.. ♥
 
 
UA-37571701-1