Pages

Wednesday, April 24, 2013

एक विचार ! Ek Vichar ! वसंत पुरुषोत्तम काळे...

माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच.
वपुर्वाई - वसंत पुरुषोत्तम काळे