We have a large collection of marathi premachya kavita, love poems, marathi poems, marathi kavita poem, Prem Kavita, and much more!
Pages
▼
Tuesday, March 12, 2013
Prem...प्रेम...
जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते.हो ना .... ♥